Empowering Education Through Technology
ज्ञानाचा प्रसार • विद्यार्थ्यांचा विकास • डिजिटल शिक्षणाचा विस्तार
Contact UsDevcore Solution Private Limited ही शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक प्रगत संस्था आहे. विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण पोहोचवणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे हे आमचे ध्येय आहे. कंपनीचे संचालक श्री. सनी भाऊसाहेब शिंदे आणि श्री. अशोक दादाभाऊ दळवी हे मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
व्हिडिओ लेक्चर्स, ऑनलाइन टेस्ट, स्टडी मटेरियल, MCQ सराव.
शाळांसाठी डिजिटल शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी विकास.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी मार्गदर्शन.
करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी आणि कौशल्य विकास.
Director & Co-Founder
Director & Co-Founder
Devcore Solution Private Limited
📍 Suhasini Complex, Khodad Road, Narayangaon, Tal. Junnar, Dist. Pune - 410504
📞 89992 72620 | 97655 59119
📧 devcoresolution05@gmail.com
CIN : U85500PN2026PTC254692